छोट्या पडद्यावर एक नव्या को-या मालिकेसोबत एक नवी कोरी जोडी आपल्या भेटिस येत आहे मालिकेत पाहिले न मी तुला मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे ही फ्रेश जोडी आपल्या भेटिस येत आहे... या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच भेटिस आला आहे...या मालिकेच नाव भाग्य दिले तू मला असं असून यामध्ये त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास ?